Government of Maharashtra | महाराष्ट्र शासन
9623301009
jironagrampachayat@gmail.com
PIN: 431807

भौगोलिक माहिती

स्थानिकता

जिरोणा हा गाव नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात येतो.

भौगोलिक संरचना

जिरोणा समुद्रसपाटीपासून सुमारे ५०० ते ७०० मीटर उंचीवर स्थित आहे.

जलवायू

जिरोणा मध्ये उन्हाळ्यात तापमान ३५-४०°C आणि हिवाळ्यात १०-१५°C असते.

कृषी

जिरोणा मधील प्रमुख व्यवसाय शेती आहे.

प्राकृतिक साधनांची उपलब्धता

जिरोणा च्या आजूबाजूला काळी, लाल व मुरमाड अशा प्रकारची माती आहे. जिरोणा हे गाव डोंगर पायथ्याशी वसले आहे.

संस्कृती आणि इतिहास

जिरोणा मध्ये ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळे आढळतात. महादेव मंदिर, लक्ष्मी मंदिर, मर्यामाय मंदिर, पोची माय मंदिर, मारोती मंदिर, आडेली मंदिर अशा प्रकारीची धार्मिक स्थळे आहे.